Devendra Fadnavis : बाह्यवळणमार्गाने नागपूर होणार आधुनिक महानगर

देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली नागपूरला विकासाचा नवा वेग मिळत आहे. 148 किमी बाह्यवळणमार्गाच्या प्रकल्पाने शहराचे भविष्य आधुनिकतेकडे वाटचाल करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नागपूर शहराच्या वाढत्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शहराभोवती बाह्यवळण रस्ता आणि चार ठिकाणी ट्रक व बस … Continue reading Devendra Fadnavis : बाह्यवळणमार्गाने नागपूर होणार आधुनिक महानगर