Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांना कृतीचा मंत्र
नुकत्याच नागपुरातून निघालेल्या शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून राजकीय रंगमंचावर शब्दांचे वादळ उठले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोंग, थोतांड आणि ‘कृती’चा मंत्र देत पवारांवर झणझणीत प्रहार केला. नागपूरच्या राजकीय तापमानात एक नव्या नाट्याची एन्ट्री झाली आणि ती झाली मंडल यात्रेच्या निमित्ताने. नुकतीच शरद पवार यांनी नागपूरच्या रस्त्यांवरून मंडल यात्रा काढत ओबीसींच्या हक्कांचा बिगुल वाजवला. पण, या … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांना कृतीचा मंत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed