Devendra Fadnavis : सूर्यनारायणाची स्पेशल इन्व्हेस्टमेंट 

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा विकास वेग घेतोय. सौरऊर्जेच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ IIM नागपूरमध्ये रोवली गेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आयआयएम कॅम्पसमध्ये दोन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प संस्थेला नेट झिरो कॅम्पस बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. सौरऊर्जेच्या मदतीने संपूर्ण कॅम्पस स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापरणारा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस … Continue reading Devendra Fadnavis : सूर्यनारायणाची स्पेशल इन्व्हेस्टमेंट