देवभाऊंचा Dream Project अडचणीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळाच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आलेला विमानतळ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले आहे. हा त्यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट मानला जात आहे. गडचिरोलीतील उद्योग आणि व्यापार क्षेत्राला … Continue reading देवभाऊंचा Dream Project अडचणीत