Harshwardhan Sapkal : बांधावर फोटोशूट थांबवून शेतकऱ्यांचे जीव वाचवा

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाले असून मदतीसाठी सरकार उशीर करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचे अश्रू मिसळले असताना, अतिवृष्टीच्या संकटाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या या आपत्तीवर काँग्रेसने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बांधावर केवळ छायाचित्रणाचे नाटक … Continue reading Harshwardhan Sapkal : बांधावर फोटोशूट थांबवून शेतकऱ्यांचे जीव वाचवा