काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्या जागी नवा चेहरा

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर टीका होत आहे. राज्यात सध्या पटोले हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात काँग्रेसमध्ये सध्या दुफळी निर्माण झाली आहे. विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटाव मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळं लवकरच नाना पटोले हे राजीनामा देतील असं चित्र निर्माण झालं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश … Continue reading काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्या जागी नवा चेहरा