Ajit Pawar : फक्त दहा मिनिटे उपस्थित राहणाऱ्या ठाकरेंना कामकाज कसे समजेल?
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचा वारा वेगाने वाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनावरून सरकारवर निशाणा साधला. यावर राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या अधिवेशनात सरकारने कोणत्याही नव्या घोषणा केल्या नाहीत, असा आरोप करत ठाकरे यांनी सरकारच्या … Continue reading Ajit Pawar : फक्त दहा मिनिटे उपस्थित राहणाऱ्या ठाकरेंना कामकाज कसे समजेल?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed