Swargate Rape Case : आरोपी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत 

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पीडितेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला … Continue reading Swargate Rape Case : आरोपी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत