Ajit Pawar : शिधावाटपातून सुविधा थेट घरापर्यंत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिधावाटप यंत्रणेत सुधारणा करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना अधिक पारदर्शक आणि सक्षम सेवा मिळणार आहेत. राज्यातील शिधावाटप यंत्रणेत सुधारणा करत उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत 7 कोटी लाभार्थ्यांच्या … Continue reading Ajit Pawar : शिधावाटपातून सुविधा थेट घरापर्यंत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed