Local Body Election : घड्याळाची टिकटिक सुरू, लवकरच तारखांची घोषणा 

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकींची जोरदार तयारी सुरू आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आचारसंहिता लागू होण्याकडे आणि निवडणुकीच्या तारखांकडे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता खऱ्या अर्थाने जिवंत होणार आहे. प्रत्येक पक्षाने आपली तलवार तीक्ष्ण केलीय, रथ तयार केलाय आणि योद्धे मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. … Continue reading Local Body Election : घड्याळाची टिकटिक सुरू, लवकरच तारखांची घोषणा