MSEDCL: वीज दरवाढीच्या आगीत विदर्भातील उद्योगसंपर्क होरपळणार

महावितरणच्या वाढत्या वीजदरवाढीमुळे विदर्भातील लघुउद्योग मोठ्या संकटात सापडले आहेत. वाढलेल्या खर्चामुळे तब्बल 30 टक्के लघुउद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. प्रस्तावित विजेच्या दरवाढीमुळे विदर्भातील लघुउद्योगांवर संक्रांत कोसळणार आहे. वाढत्या विजेच्या दरामुळे विदर्भात तब्बल 30 टक्के लघुउद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे भवितव्य आता पूर्णपणे अंधारमय होत असल्याची भावना लघुउद्योग क्षेत्रात उमटू लागली … Continue reading MSEDCL: वीज दरवाढीच्या आगीत विदर्भातील उद्योगसंपर्क होरपळणार