Central Government : स्मार्ट सिटीला निधीचा ब्रेक

नऊ वर्षांत 95 टक्के प्रगती साधलेल्या स्मार्ट सिटी योजनेपुढे आता नवे आव्हान उभे राहिले आहे. मार्च 2025 नंतर केंद्राचा निधी थांबणार आहे. उर्वरित 1555 कोटींचे प्रकल्प अधांतरी जाण्याची शक्यता वाढली आहे. देशातील शहरे आधुनिक करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने नऊ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्मार्ट सिटी मिशनला आता नवे वळण मिळत आहे. केंद्र सरकारकडून मार्च 2025 नंतर या … Continue reading Central Government : स्मार्ट सिटीला निधीचा ब्रेक