Ajit Pawar : महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राचे चाणक्य नवा अध्याय लिहायला सज्ज

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उद्या मुंबई विधिमंडळात राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात धडाडीचे, निडर, एक अभ्यासू आणि सक्षम प्रशासक नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार उद्या आपला अकरावा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नाही तर, महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीसाठी दिशादर्शक ब्लूप्रिंट ठरणार आहे. राज्याच्या आर्थिक … Continue reading Ajit Pawar : महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राचे चाणक्य नवा अध्याय लिहायला सज्ज