Maharashtra : अर्थसंकल्पाची पिचकारी कोणता रंग झगमगणार

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संपूर्ण राज्याच्या विकासाचा हा आर्थिक ब्लूप्रिंट कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ष 2024 हे महायुती सरकार आणि भाजपसाठी जणू काही रंगीबेरंगी होळीप्रमाणे सुरू झालं. सुरुवातीला काही काळ काळोखी ढगांनी आकाश व्यापलं होतं, पण वर्षाच्या शेवटी मात्र विजयाच्या रंगांनी सगळं आनंदमय झालं. लोकसभा निवडणुकीत … Continue reading Maharashtra : अर्थसंकल्पाची पिचकारी कोणता रंग झगमगणार