Nana Patole : महाराष्ट्राने सुरुवात केली, देशाने पाठिंबा दिला  

केंद्र सरकारच्या जाहीनिहाय जनगणनेला मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेसकडून निर्णयाचे स्वागत. आमदार नाना पटोले यांनीही केले समर्थन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. 30 एप्रिल रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी … Continue reading Nana Patole : महाराष्ट्राने सुरुवात केली, देशाने पाठिंबा दिला