Maharashtra : चार तडफदार अधिकाऱ्यांना नवीन पदाचा डबल भार
महाराष्ट्राच्या कारागृह प्रशासनात चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन विभागीय सुधारणा आणि कार्यक्षमता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत सध्या बदलांचे वारे जोरात वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नव्या नियुक्त्या आणि एकाच व्यक्तीकडे अनेक पदांचा कार्यभार यामुळे प्रशासनात सातत्याने हालचाल दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा कारागृह … Continue reading Maharashtra : चार तडफदार अधिकाऱ्यांना नवीन पदाचा डबल भार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed