Maharashtra : 31 हजार कोटींची ‘मेजवानी’ विरोधकांना पचली नाही

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अश्रू आणि हातात कर्जाचे ओझे, अशा परिस्थितीत राज्य सरकारने एक मोठा ‘दिवाळी गिफ्ट’ जाहीर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीच्या मागण्या गगनाला भिडत होत्या. अतिवृष्टीने पिके वाहून … Continue reading Maharashtra : 31 हजार कोटींची ‘मेजवानी’ विरोधकांना पचली नाही