Maharashtra : विजय वडेट्टीवार यांच्याकडे लोकलेखा समितीची धुरा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समितींची घोषणा होताच, प्रशासन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी अनुभवी नेत्यांची जबाबदारी निश्चित झाली आहे. या समितींच्या माध्यमातून आर्थिक नियोजन, सामाजिक कल्याण आणि मराठी भाषेच्या संवर्धनाला नवसंजीवनी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी राज्य विधिमंडळाच्या विविध समितींची घोषणा करण्यात आली आहे. या समिती शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या आणि प्रशासन अधिक … Continue reading Maharashtra : विजय वडेट्टीवार यांच्याकडे लोकलेखा समितीची धुरा