Maharashtra : अनेक वर्षांनी दरवाजा उघडला; सरकारचं सर्वांसाठी घर मिशन

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्र सरकारने ‘राज्य गृहनिर्माण धोरण 2025’ जाहीर केलं आहे. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या घरांचा आराखडा या धोरणातून मांडण्यात आला आहे. झोपडी ते झोपणाचं स्वप्न पूर्ण करणारा आराखडा महाराष्ट्र सरकारने तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘राज्य गृहनिर्माण धोरण – 2025’ जाहीर केलं आहे. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र, सर्वांसाठी घरे, वॉक-टू-वर्क संकल्पना आणि वृद्धांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत … Continue reading Maharashtra : अनेक वर्षांनी दरवाजा उघडला; सरकारचं सर्वांसाठी घर मिशन