Ashutosh Kale : राज्याच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा सन्मान

आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाषा सशक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे. महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विविध समितींमध्ये या महत्त्वाच्या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी काळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. … Continue reading Ashutosh Kale : राज्याच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा सन्मान