Maharashtra : एचएसआरपीसाठी साडेतीन महिन्यांची अंतिम मुभा
महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसविण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट दिली होती. मात्र काही कारणांमुळे ही मुदत पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लाखो जुन्या वाहन धारकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या … Continue reading Maharashtra : एचएसआरपीसाठी साडेतीन महिन्यांची अंतिम मुभा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed