Ladki Bahin : निवडणुकीपूर्वी योजना राबवा, सत्ता येताच पंधराशेतच भागवा

लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं गाजर दाखवून सरकारनं मतं गोळा केली, पण आता त्याच आश्वासनावर पाणी सोडलं. महागाईनं कंबरडं मोडलेल्या महिलांना पंधराशे रुपयांत भागवायला सांगणाऱ्या सरकारची असंवेदनशीलता पुन्हा समोर आली.  लाखो महिलांना दिलेलं सरकारचं मोठं आश्वासन अखेर खोटं ठरलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मासिक हप्ता एकविसशे रुपये करण्याचं गाजर दाखवून सरकारने मतं मिळवली, पण आता … Continue reading Ladki Bahin : निवडणुकीपूर्वी योजना राबवा, सत्ता येताच पंधराशेतच भागवा