Devendra Fadnavis : ओबीसी उपसमितीने वादाला लावणार फुल्ल स्टॉप
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी उपसमिती स्थापनेचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षणाच्या विविध पैलूंमधून उद्भवलेल्या वादळानंतर आता ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्या, समस्या आणि उणीवा सोडवण्यासाठी विशेष उपसमितीची स्थापना करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ओबीसी … Continue reading Devendra Fadnavis : ओबीसी उपसमितीने वादाला लावणार फुल्ल स्टॉप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed