Chandrashekhar Bawankule : बांधकामाचा खर्च कमी करण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र शासनाने घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बांधकारांना आता पाच ट्रक मोफत वाळू देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व घरकुल बांधणाऱ्यांना आता पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे लाखो लोकांना … Continue reading Chandrashekhar Bawankule : बांधकामाचा खर्च कमी करण्याची सुवर्णसंधी