Education Department : आरोग्याचा पाठशाळेत प्रवेश

राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी होणार आहे. शासनाच्या नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोफत आणि वेळेवर उपचार मिळणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल उचलत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आरोग्य तपासणी अनिवार्य केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात … Continue reading Education Department : आरोग्याचा पाठशाळेत प्रवेश