Maharashtra : गिरणीच्या यंत्रातून सुरू होतोय स्त्रियांच्या स्वप्नांचा प्रवाह

राज्यात महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक नवा टप्पा गाठला होता. आता महाराष्ट्र सरकारने त्याच वाटचालीला चालना देत महिलांसाठी आणखी एक नविन आणि उपयुक्त योजना सुरू केली आहे. राज्यभरात महायुतीच्या यशाचं श्रेय अनेक घटकांना दिलं जात असलं, तरी एक नाव सर्वत्र ऐकू येतंय, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना. केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरलेली घोषणा न … Continue reading Maharashtra : गिरणीच्या यंत्रातून सुरू होतोय स्त्रियांच्या स्वप्नांचा प्रवाह