Maharashtra : त्रिभाषेचा आदेश, पण वर्गात शिक्षक गायक

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा निवडणं बंधनकारक ठरत असतानाच, शिक्षकांची टंचाई आणि पुस्तकांची प्रतीक्षा ही शिक्षण व्यवस्थेला नवीन आव्हानं निर्माण करत आहे. शिक्षण विभाग धावपळीत, तर विद्यार्थी व पालक संभ्रमात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने देशभरात शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. महाराष्ट्रानेही त्याचा अवलंब करत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र लागू केलं आहे. … Continue reading Maharashtra : त्रिभाषेचा आदेश, पण वर्गात शिक्षक गायक