Nashik: महाकुंभ संपत नाही तोच सिंहस्थची तयारी सुरू
महाराष्ट्र सरकारने नाशिक सिंहस्थ कुंभ 2027 मध्ये ऐतिहासिक आणि अभूतपूर्व बनवण्यासाठी कंबर कसली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि भाविकांसाठी उत्तम सुविधा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यासाठी … Continue reading Nashik: महाकुंभ संपत नाही तोच सिंहस्थची तयारी सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed