Maharashtra Government : पिक विमा योजनेतून हकालपट्टी

महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांना आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्यातील पिक विमा योजनेच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणुकीच्या प्रकारांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे फक्त दलाल आणि सेवा केंद्रांवरच नव्हे, तर खोटी … Continue reading Maharashtra Government : पिक विमा योजनेतून हकालपट्टी