Chandrashekhar Bawankule : सरकार उलथवणं सोपं नाही, आमचं सरकार भारी आहे

राज्यातील मराठा आरक्षणावरून पुन्हा तापलेले वातावरणावर सरकारने घेतला कडक पवित्रा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनकर्त्यांना संयम आणि संवादाचा संदेश दिला. राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आंदोलक मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण … Continue reading Chandrashekhar Bawankule : सरकार उलथवणं सोपं नाही, आमचं सरकार भारी आहे