Devendra Fadnavis : ई-फाईल्स स्वीकारा, आता कागदपत्रांना विसरा
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनात ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कागदाऐवजी ‘ई-फाईल्स’चं युग सुरू होणार आहे. सरकार बदललं की नुसते चेहरेच नाही, तर पद्धतीही बदलतात, हे विधान खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात यंदा अनुभवायला मिळत आहे. प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत, प्रशासनात आमूलाग्र बदल घडवण्याची प्रक्रिया वेगात … Continue reading Devendra Fadnavis : ई-फाईल्स स्वीकारा, आता कागदपत्रांना विसरा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed