Parinay Fuke : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांमुळे जलक्रांती

पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांना नवसंजीवनी देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे तलाव खोलीकरणाच्या कामांना वेग मिळणार असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने पूर्व विदर्भातील ऐतिहासिक माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी … Continue reading Parinay Fuke : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांमुळे जलक्रांती