Yashomati Thakur : सुजलाम महाराष्ट्राला भाजपच्या दारिद्र्याची लागण
महाराष्ट्रातील ग्रामीण दारिद्र्य वाढत असून, NSSO 2022-23 वर्षाच्या आकडेवारीनुसार राज्य देशातील मागास तीन राज्यांच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे. ग्रामराज्याचा आदर्श मांडणाऱ्या महाराष्ट्रासाठी सध्या एक चिंतनाची वेळ आहे. ज्यावेळी देशातील ग्रामीण भागात दारिद्र्याचे प्रमाण कमी होत आहे. त्याचवेळी महाराष्ट्र मात्र मागे सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने (NSSO) नुकतीच 2022-23 मधील ग्रामीण दारिद्र्याची … Continue reading Yashomati Thakur : सुजलाम महाराष्ट्राला भाजपच्या दारिद्र्याची लागण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed