Vijay Wadettiwar : ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हीही विचार करू

राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी अस्मितेसाठी 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही यात एकत्र येणार आहेत. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा मोठा भडका उडालाय. प्रश्न आहे शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? वर्गखोल्यांपासून ते थेट विधानभवनापर्यंत या चर्चेची धग पोहोचली आहे. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा … Continue reading Vijay Wadettiwar : ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हीही विचार करू