Amravati : जिल्हाधिकारी कारभाराची सूत्रे आता आशिष येरेकर यांच्या हाती

गेल्या महिन्यात महाराष्ट्र शासनाने तब्बल पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र आता परत एकदा प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या प्रशासनात पुन्हा एकदा मोठा खळबळजनक फेरबदल झाला आहे. काही  आठवड्यापूर्वीच पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले होते. आता नव्याने आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या घोषित करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील प्रशासकीय … Continue reading Amravati : जिल्हाधिकारी कारभाराची सूत्रे आता आशिष येरेकर यांच्या हाती