Parinay Fuke : भाजप आमदाराने सभागृहात फोडला ‘ड्रग्सचा बॉम्ब’

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ड्रग तस्करीचे मोठे जाळे विणले जात आहे. या जाळ्याचा पूर्णपणे नाश करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये जोरदार आवाज उठवला आहे. गावातील गल्ल्यांपासून ते महानगरांपर्यंत सध्या एकच चिंतेचा विषय घुमतोय. एमडी, ड्रग्स आणि अमली पदार्थांची वाढती तस्करी. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात या विषारी प्रवृत्तीने भयावह रूप … Continue reading Parinay Fuke : भाजप आमदाराने सभागृहात फोडला ‘ड्रग्सचा बॉम्ब’