Uday Samant : वेदांता नंतरही महाराष्ट्राचा औद्योगिक वेग थांबला नाही

महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत सलग तीन वर्ष देशात पहिले स्थान कायम ठेवले आहे. उद्योग क्षेत्रात नव्या करारांची विक्रमी भर घालून राज्याने औद्योगिक प्रगतीचे नवे पर्व सुरू केले आहे. राज्याच्या उद्योग विभागाचा सातत्याने वापर करून राजकीय हल्ले करणाऱ्या विरोधकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्ष सातत्याने महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या बाबतीत संभ्रम निर्माण करत … Continue reading Uday Samant : वेदांता नंतरही महाराष्ट्राचा औद्योगिक वेग थांबला नाही