Mahayuti : घ्या रे बा… सत्ताधारी आमदारानेच मान्य केले विरोधकांचे आरोप

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून आता सरकारच्याच आमदारांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे संजय गायकवाड यांनी थेट विधान करत ही योजना राज्याच्या आर्थिक अडचणीस कारणीभूत ठरत असल्याचे वक्तव्य केले आहे. आपल्या बेधडक शैली आणि अजब-गजब वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सरकारला अडचणीत टाकणारे वक्तव्य … Continue reading Mahayuti : घ्या रे बा… सत्ताधारी आमदारानेच मान्य केले विरोधकांचे आरोप