Ladki Bahin Scheme : जाहिरातीमध्ये हसरा चेहरा, बँक खात्यात मात्र रिकामेपणा
निवडणुकीपूर्वी प्रचारात चमकलेली महायुतीची लाडकी बहीण योजना आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत विवाद आणि नाराजीचा विषय बनली आहे. महाराष्ट्राच्या गल्लीबोळांपासून ते सोशल मीडियाच्या स्क्रीनपर्यंत, नेहमी एकच नाव गाजते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. टीव्हीवरच्या जाहिराती, रेडिओवरचे जिंगल्स, बस-रेल्वे स्थानकांवरील रंगीबेरंगी होर्डिंग्ज आणि व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवरून सतत हसतमुख चेहरे घेऊन येणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. ही योजना प्रत्येक महिलेच्या मनात … Continue reading Ladki Bahin Scheme : जाहिरातीमध्ये हसरा चेहरा, बँक खात्यात मात्र रिकामेपणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed