Ladki Bahin Scheme : वेतनाची भाकर खाल्ली, तरी हप्ता हवा दरमहा

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरकारच्या योजनेचा गैरवापर केल्याने सरकारच्या तिजोरीवर फटका बसला आहे. गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजना सुरू झाल्यापासून लाभार्थींना हप्ता कधी 1 हजार 500 तर कधी 2 हजार 100 रुपये मिळणार यावर चर्चा रंगली … Continue reading Ladki Bahin Scheme : वेतनाची भाकर खाल्ली, तरी हप्ता हवा दरमहा