Devendra Fadnavis : सातनवारी गाव बनले स्मार्ट इंटेलिजेंट विलेज
नागपूरजवळील सातनवारी गावात महाराष्ट्राने ग्रामीण विकासाच्या नव्या प्रवासाला गती दिली आहे. येथे उभारण्यात आलेला स्मार्ट इंटेलिजेंट विलेज प्रकल्प तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावाला आत्मनिर्भर आणि आधुनिक बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न आहे. नागपूरजवळील सातनवारी गावात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. गावाच्या पारंपरिक आणि ग्रामीण जीवनशैलीत नवनवीन रंग भरताना, सातनवारीला एक आधुनिक रूप … Continue reading Devendra Fadnavis : सातनवारी गाव बनले स्मार्ट इंटेलिजेंट विलेज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed