UPSC : महाराष्ट्राचा झेंडा सर्वोच्च शिखरावर

UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राने यंदा यशाचे नवे शिखर गाठले आहे. राज्यातील नऊ वाजून अधिक विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावून राज्याचा झेंडा उंचावला आहे. केंद्र सरकारच्या विविध उच्च सेवांमध्ये प्रवेशासाठी प्रत्येक वर्षी हजारो उमेदवार कठोर परीक्षेची तयारी करत असतात. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर … Continue reading UPSC : महाराष्ट्राचा झेंडा सर्वोच्च शिखरावर