Ram Shinde : नागपूरच्या विधानभवनाचा कायापालट

नागपूरच्या विधानभवन परिसराच्या विस्तारीकरणाला आता वेग येत आहे. सभापती राम शिंदे यांनी यासाठी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन दिशा दिली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या आगमनाने नागपूरच्या विधीभवन परिसरातील विकास योजनांना नवा उजाळा मिळाला आहे. येत्या काही वर्षांमध्ये विधीमंडळ सदस्यसंख्येत होणारी वाढ आणि बदलती गरज लक्षात घेता, नागपूरच्या विधानभवन परिसरात भव्य आणि आधुनिक सोयीसुविधांचा समावेश … Continue reading Ram Shinde : नागपूरच्या विधानभवनाचा कायापालट