Parinay Fuke : समृद्ध महाराष्ट्राचा रोडमॅप तयार

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदियाच्या सर्वांगीण विकासाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुंबईतील महाराष्ट्र विधानपरिषद सत्राचा पाचवा दिवस माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गाजवला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करताना डॉ. फुके यांनी राज्याच्या औद्योगिक गुंतवणूक, सिंचन, ग्रीन एनर्जी, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती यावर प्रकाश टाकला. सभागृहात त्यांनी आपले … Continue reading Parinay Fuke : समृद्ध महाराष्ट्राचा रोडमॅप तयार