Maharashtra : पाच नोव्हेंबरला मिनी मंत्रालयाची आचारसंहिता अवतरणार?
महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात लवकरच मिनी मंत्रालयाची निवडणूक रंगणार आहे. निवडणुकीचं रणांगण सज्ज झालं असून, प्रत्येक पक्षातील नेते आणि उमेदवार आता सत्तेच्या या महायुद्धात उतरायला तयार झाले आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली ही निवडणूक आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करावी … Continue reading Maharashtra : पाच नोव्हेंबरला मिनी मंत्रालयाची आचारसंहिता अवतरणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed