Harshwardhan Sapkal : महाविकास आघाडीला काँग्रेसचं इट्स कॉम्प्लिकेटेड साइन
महाविकास आघाडीच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी स्वतंत्र रणनिती आखत चर्चेचा नवा मुद्दा पेटवला आहे. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेला पराभव अजूनही गाजत आहे. असे असताना, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची धामधूम सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या … Continue reading Harshwardhan Sapkal : महाविकास आघाडीला काँग्रेसचं इट्स कॉम्प्लिकेटेड साइन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed