Local Body Election : एक एक मतासाठी नेत्यांची धडपड

निवडणुकीमध्ये एक एक मत महत्त्वाचा असतो याचा प्रत्यय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. प्रत्येक मताची किंमत जपण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आता पुन्हा एकदा धडपड करत आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की एक एक महत्त्वाचा असतो. एका मताने निवडणुकीमध्ये विजय आणि पराजय होत असतो. काही काही ठिकाणी तर अगदी एक दोन तीन मतांनी … Continue reading Local Body Election : एक एक मतासाठी नेत्यांची धडपड