Maharashtra : दोन टप्प्यात होणार ‘स्थानिक’ची निवडणूक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अखेर चालना मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार, पुढील चार महिन्यांत निवडणूक घेण्याचे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. यानंतर आयोगाने लगेच कार्यवाही सुरू केली … Continue reading Maharashtra : दोन टप्प्यात होणार ‘स्थानिक’ची निवडणूक