Nana Patole : महापारेषण परीक्षेच्या गोंधळावर सरकारला जाब

महापारेषणची AE परीक्षा खाजगी केंद्रांमुळे पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या व्यवस्थेवर त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे. महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) विविध रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये विशेषतः अप्रेंटिसशिप पदांवर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाट्रान्स्को AE (सहाय्यक अभियंता) 2025 परीक्षाही … Continue reading Nana Patole : महापारेषण परीक्षेच्या गोंधळावर सरकारला जाब