Akola : महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे भव्य आयोजन

अकोल्यात ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चारशेहून अधिक मंदिर विश्वस्त एकत्र येणार आहेत. मंदिरसंस्कृतीच्या रक्षणासाठी आणि हिंदू धर्माच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. महाराष्ट्रातील चारशेहून अधिक मंदिरांचे विश्वस्त एकत्र येऊन मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ भरवले जाणार आहे. हे अधिवेशन 28 मार्च 2025 रोजी स्वयंभू महादेव … Continue reading Akola : महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे भव्य आयोजन